Logo

यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज

सुस्वागतम

यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज, यवतमाळ द्वारा संचालित विविध महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय आणि वसतिगृहे

शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी कटिबद्ध संस्था

Sanstha Logo Big

आमच्या शाळा, महाविद्यालये व वसतिगृहे

माहिती आणि गॅलरी पाहण्यासाठी खालील कोणत्याही ब्लॉकवर क्लिक करा.

logo
अ.क्र. 1 स्थापना: 1966

गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड

उमरखेड, जि.यवतमाळ

तपशील व गॅलरी पहा
logo
अ.क्र. 2 स्थापना: 1966

गोपिकाबाई सीताराम गावंडे कनिष्ठ महाविद्यालय उमरखेड

उमरखेड, जि.यवतमाळ

तपशील व गॅलरी पहा
logo
अ.क्र. 3 स्थापना: 1990

सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, महागाव

महागाव, जि.यवतमाळ

तपशील व गॅलरी पहा
logo
अ.क्र. 4 स्थापना: 1971

महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय उमरखेड

उमरखेड, जि.यवतमाळ

तपशील व गॅलरी पहा
logo
अ.क्र. 5 स्थापना: 1989

राजर्षी शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पांढरकवडा

पांढरकवडा,ता. केळापूर जि. यवतमाळ

तपशील व गॅलरी पहा
logo
अ.क्र. 6 स्थापना: 1993

जगन्नाथ सागर विद्यालय, कोसारा (कायर)

कोसारा (कायर), जि.यवतमाळ

तपशील व गॅलरी पहा
logo
अ.क्र. 7 स्थापना: 2000

कै. मारोतराव पाटील (राऊत) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अंबोडा

अंबोडा, ता. महागाव जि. यवतमाळ

तपशील व गॅलरी पहा
logo
अ.क्र. 8 स्थापना: 2000

दादाराव पाटील मोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुपटी

कुपटी, ता. उमरखेड जि. यवतमाळ

तपशील व गॅलरी पहा
logo
अ.क्र. 9 स्थापना: 1973

महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वस्तीगृह उमरखेड

उमरखेड, जि.यवतमाळ

तपशील व गॅलरी पहा
logo
अ.क्र. 10 स्थापना: 1993

महात्मा ज्योतिबा फुले बालक मंदिर उमरखेड

उमरखेड, जि.यवतमाळ

तपशील व गॅलरी पहा
logo
अ.क्र. 11 स्थापना: 2008

नवभारत प्राथमिक मराठी शाळा, महागाव

महागाव, जि.यवतमाळ

तपशील व गॅलरी पहा
logo
अ.क्र. 12 स्थापना: 2001

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, महागाव

महागाव, जि.यवतमाळ

तपशील व गॅलरी पहा
logo
अ.क्र. 13 स्थापना: 2014

मॉडर्न पब्लिक स्कूल उमरखेड

उमरखेड, जि.यवतमाळ

तपशील व गॅलरी पहा
logo
अ.क्र. 14 स्थापना: 2014

मॉडर्न PUBLIC SCHOOL (ज्यु. कॉलेज) उमरखेड

उमरखेड, जि.यवतमाळ

तपशील व गॅलरी पहा
— आमचे प्रेरणास्थान —
President Portrait

लोकनेते स्व. अनंतराव आप्पाराव देवसरकर

माजी अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज

जन्म दिनांक: १ जुलै १९३६ | मृत्यू दिनांक: २६ नोव्हेंबर २०२०

"संस्थेच्या प्रगतीत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यात आपले योगदान आणि विचार आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी राहतील."

आमच्याबद्दल (About Us)

यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज, यवतमाळ ही जिल्ह्यातील एक अग्रगण्य आणि नामांकित सामाजिक व शैक्षणिक संस्था आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने संस्थेने विविध शाळा, महाविद्यालये आणि वस्तीगृहांची स्थापना केली आहे.

१९६६ सालापासून सुरू झालेला हा शैक्षणिक प्रवास आज अनेक शाळा आणि उच्च शिक्षण महाविद्यालयांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना सक्षम बनवत आहे.

संस्थेची उद्दिष्टे:

  • दुर्गम भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे.
  • वस्तीगृहांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची राहण्याची सोय करणे.
— नेतृत्व व मार्गदर्शन —

व्यवस्थापन मंडळ (Management Body)

President

श्री. राम अनंतराव देवसरकर

अध्यक्ष (President)

पुसद

Vice President

श्री. संभाजी तुकाराम नरवाडे

उपाध्यक्ष (Vice President)

महागाव

Secretary

श्री. डॉ. यादवराव मारोतराव राऊत

सचिव (Secretary)

उमरखेड

General Secretary

श्री. अ‍ॅड. परशुरामजी व्ही. गाडबैले

महासचिव (General Secretary)

यवतमाळ

कार्याकारिणी सदस्य (Committee Members)

श्री. अ‍ॅड. अशोक प्रल्हाद महामुने
कोषाध्यक्ष (Treasurer) पुसद
श्री. अमृतराव आनंदराव पाटील
सदस्य (Member) चिरकुटा/दिग्रस
श्री. प्रकाशराव ए. मानकर
सदस्य (Member) पांढरकवडा
श्री. प्रा. बापूराव गोविंदराव भोंग
सदस्य (Member) पांढरकवडा

श्री. डॉ. कल्याणराव तातेराव राणे
सदस्य (Member) दिघडी
श्री दिपक मारोतराव राऊत
सदस्य (Member) अंबोडा
श्री. डॉ.भरत अनंतराव देवसरकर
सदस्य (Member) परभणी